आमच्या बद्दल

आमच्या बद्दल

 

स्वयंसिध्दा बचत गट फाऊंडेशन, मुंबई,  एक समाजिक संस्था असुन स्वयंरोजगार व महिला बचत गट या माध्यमातून महिला  सक्षमीकरण या विषयावर गेली १० वर्षे कार्यरत आहे. 

सन २००६ पासुन सुरु झालेल्या ही मोहिम अविरत सुरु आहे.  संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते.

संस्थेची ध्येय संक्षेप मधे खालील प्रकारे आहेत.
विषय स्वयंरोजगार :
- व्यवसाय संबंधी सखोल मार्गदर्शन
- व्यवसाय संबंधी विविध योजनांचा प्रसार करणे 
- विविध प्रशिक्षण  कार्यक्रमांचे आयोजन करणे 

विषय : बचत गट 
- नवीन बचत गटांची निर्मिती
- अस्तित्वात असलेल्या बचतगटांचे सक्षमीकरण
- नवीन व अस्तित्वात असलेल्या बचतगटांची संस्थेत नोंदणी
- बचतगटांच्या समस्यांचे निराकरण करणे
- बचतगट मोहिमेचे सक्षमीकरण करणे
- बचतगटांना स्वयंरोजगार सुरु करण्यास प्रेरित करणे
- स्वयंरोजगार प्रशिक्षण आयोजित करणे

संपर्क 

स्वयंसिध्दा फाऊंडेशन
ए २०४,  रेळे स्मृती, नादियाडवाला रोड १,
एस व्ही रोड,  मालाड पश्चिम
मुंबई ४०००६४
फोन :  ९९२०९८७५१२ /९०२९०५१४३४
 ईमेल : swayamsiddhafoundation@gmail.com