कार्यक्रम

संस्थेचे कार्यक्रम

स्वयंसिध्दा बचत गट फाऊंडेशन, मुंबई, बचतगटांच्या सोयीसाठी अनेक कार्यक्रम राबविते. संस्थेचे काही ठळक कार्यक्रम खालील प्रमाणे आहेत.

१) मूलभूत मार्गदर्शन

२) प्रेरणा अभियान

३) सखोल मार्गदर्शन कार्यक्रम

४) व्यवसाय प्रशिक्षन

५) बचत गट नोंदणी कार्यक्रम


आपल्या येथे आमचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सम्पर्क करा -

मोबाईल -  9920987512