बचत गट कार्यशाळा दादर

बचत गट कार्यशाळा - दादर

स्वयंसिद्धा फाऊंडेशन, मुंबई, कोकण विकास प्रतिष्ठान या संस्थेद्वारे आयोजित केलेल्या "बचत गट मार्गदर्शन" कार्यशाळेत सहभागी होणार झाली. सदरच्या कार्यशाळेत उपस्थितांना बचत गट या विषयावर सखोल माहिती पुरविली गेली.


संस्थेच्या वतीने श्री.विजय जोशी, श्री.समीर मंचेकर, कु.रुपाली केदार उपस्थित होते तर कोकण विकास प्रतिष्ठानतर्फे श्री. राजन तावडे, श्री. राजन केळुस्कर व अन्य सदस्य उपस्थित होते.