कार्यक्रम » सखोल मार्गदर्शन कार्यक्रम

सखोल मार्गदर्शन कार्यक्रम

 

या अभियानात बचतगटांना बचतगट कसा चालवावा, तो सक्षम कसा करावा व बचतगटांच्या मार्गाने स्वयंरोजगार कसा करावा या विषयांवर सखोल मार्गदर्शन दिले जाते
या अभियानात बचतगटांना बचतगट कसा चालवावा, तो सक्षम कसा करावा व बचतगटांच्या मार्गाने स्वयंरोजगार कसा करावा या विषयांवर सखोल मार्गदर्शन दिले जाते

-  बचतगट म्हणजे काय ? या मोहिमेचा पुर्व इतिहास
- बचतगट कसा उभारावा, प्रक्रिया
- बचतगटांना लागणारी कागदपत्रे व ठराव मसुदे
- पदाधिका-यांची निवडणूका
- विविध शासकीय योजना
- स्वयंरोजगार म्हणजे काय
- स्वयंरोजगार कसा सुरु करावा
- व्यवसाय मार्गदर्शन
- बाजारपेठ सर्वेक्षण कसे करावे, बाजारपेठे कशी मिळवावी,
- मार्केटिंक कसे करावे, प्रकल्प अहवाल कसा बनवावा
- स्वयंरोजगारासाठी विविध शासकीय योजना
- विविध कर्ज योजना
- प्रकल्प अहवाल कसा बनवावा
- बाजारपेठ सर्वेक्षण कसे करावे
- गटांद्वारे करता येण्याजोगे व्यवसायांची तोंडऑळख
- यशस्वी बचत गटांची माहिती
- आदर्श बचत गट कसा बनवावा व त्या द्वारे व्यवसाय कसा  करावा या बाबत माहिती
- प्रश्नोत्तरे व शंकानिरसण

अभियानाची अवधी :
०३.३० तास

आपल्या येथे आमचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सम्पर्क करा -
९९२०९८७५१२ /९०२९०५१४३४